Social Sciences, asked by subhabaibansode, 5 hours ago

ध्वनि तरंग हे
कोणत्या प्रकारचे तरंग आहे​

Answers

Answered by anshika7281
1

सोप्या भाषेत, जे तरंग वर-खाली व रेषेला लांब प्रकारे प्रसारित होतात त्याला अवतरंग म्हणतात. ध्वनी हे अनुतरंगाचे उदाहरण आहे. २. ... सोप्या भाषेत, जे तरंग पुढे-मागे होणारे आणि प्रसारण रेषेच्या दिशेने होणारे दोलन म्हणजे अनुतरंग.

Answered by ingaledigvijay49
1

Explanation:

सोप्या भाषेत, जे तरंग वर-खाली व रेषेला लांब प्रकारे प्रसारित होतात त्याला अवतरंग म्हणतात. ध्वनी हे अनुतरंगाचे उदाहरण आहे. २. ... सोप्या भाषेत, जे तरंग पुढे-मागे होणारे आणि प्रसारण रेषेच्या दिशेने होणारे दोलन म्हणजे अनुतरंग.

Hope u like it Follow mi❤️

Similar questions