Economy, asked by snehachougale026, 17 days ago

धनादेश वाठविण्याच्या केंद्रास काय म्हणतात​

Answers

Answered by manjusharm141
0

Explanation:

धनादेश (इंग्रजीत चेक) हा एका व्यक्तीने किंवा संस्थेने दुसऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला रक्कम अदा करण्यासाठी बॅंक किंवा इतर वित्तसंस्थेला दिलेला लेखी आदेश होय.

साधारणपणे धनादेश हा बॅंक किंवा वित्तसंस्थेमार्फतच वटवून त्याचे पैसे करता येतात. धनादेश वटवण्यासाठी समाशोधनाची चेक ट्रंकेशन पद्धत वापरली जाते. धनादेश सहसा विशिष्ट प्रकारच्या आणि विशिष्ट आकारमानाच्या बॅंकेने पुरवलेल्या छापील नमुना-कागदावर लिहिला जातो.

Similar questions