Hindi, asked by ajaymahajan3258, 7 months ago

धनु वाजे घुणघुणा वारा वाजे रुणझुणा हा अभंग कोणी लिहिला​

Answers

Answered by GREATHARRY
0

Explanation:

SSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSUCC

Answered by jalatarang2001
0

Answer:

संत ज्ञानेश्वर / Sant Dyaneshwar (Maharashtra India )

Explanation:

संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते. ते महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्त्वज्ञानी आणि संतकवी होते. भागवत तथा वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञ प्रवर्तक. अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला. त्यांनी योगसामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले. आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली. आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांची माउली झाले. आजही ज्ञानेश्वरांची पालखी खांद्यावर घेऊन संत मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर माउलीच्या नावाचा गजर करत नामसंकीर्तनात दंग होऊन पंढपूरला जातात.

Similar questions
Math, 7 months ago