India Languages, asked by sapnathakursst, 3 months ago

धन्वंतरी संस्थेतर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
सूचनाफलक तयार करा.​

Answers

Answered by studay07
18

Answer:

महत्वाची सूचना  

शहरातील सर्व नागरिकाना सूचित करण्यात येते कि दिनांक  रोजी धन्वंतरी संस्थेतर्फे मोफत आरोग्य तपासणी करून मिळणार आहे. हे तपासणी शहरातील पोलीस ग्राउंड वरती  सकाळी १० वालीपासून ते ५ वाजे पर्यंत होणार आहे .

शिबराची वैशिष्ठे  

- डोळ्यांसाठी आधुनिकी मशीन चा वापर करून तपासणी करून मिळेल .  

-रुग्णांना ओप्रेशन ची गरज असेल तर विषेश सवलती प्राप्त करून मिळतील.  

- कोरोना रुग्णांसाठी विशेष कक्ष  

सर्व जनतेस आव्हान आहे कि या शिबिराचा लाभ घ्यावा.

Answered by vanshwath11
1

Explanation:

hope its helpful for you..

Attachments:
Similar questions