India Languages, asked by pranalishinde84468, 2 months ago

धन्य करी माजी कुस येई विजयी होउन पुन्हा मज़िया हाताले दुधभात भरविल भाव सौदर्य स्पस्ट करा​

Answers

Answered by vishal133924
1

Answer:

निरोप या कवितेतील कवयित्री पद्मा गोळे यांनी आईच्या मनात विविध भावनांचे वर्णन केली आहे रणांगणावर लढायला ाणार्‍या मुलाला आई निरोप देताना म्हण ते कि तू रणांगणावर पराक्रम गाजवून आपल्या देशाला विजय मिळून दे विजय होऊन घरी परत ये तेव्हा मी तुला दूधभात भरवीन असा या कवितेच्या भावार्थ आहे

Similar questions