India Languages, asked by pranavchowdary2958, 9 months ago

धरिला पंढरीचा चोर या कवितेचा काव्यसंग्रह

Answers

Answered by sureshgorhe7584
7

धरिला पंढरीचा चोर|

धरिला पंढरीचा चोर|गळा बांधोनिया दोर||

हृदय बंदिखाना केला|

हृदय बंदिखाना केला|आत विठ्ठल कोंडिला||

शब्दे केली जवाजुडी|

शब्दे केली जवाजुडी|विठ्ठल पायीं घातली बेडी||

सोहं शब्दाचा मारा केला|

सोहं शब्दाचा मारा केला|विठ्ठल काकुळतीला आला||

जनी म्हणे बा विठ्ठला|

जनी म्हणे बा विठ्ठला|जीवें न सोडी मी तुला||

hey buddy.. here is the answer... plzzzz mark as brainlist.... hope it is helpful for you

Similar questions