Accountancy, asked by swainb838, 9 months ago

धरिला पंढरीचा चोर या कवितेतून मिळणारा संदेश​

Answers

Answered by shreyagosavi757
12

answer :

धरिला पंढरीचा चोर या कवितेतून मिळणारा संदेश - मानवी

जीवनामधे निष्ठा, भक्ती, प्रेम व

प्रयत्न हे अत्यंत महत्त्वाचे असतात.

प्रयत्नाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही.

hope it will help you

THANKU

please follow me

Similar questions