Social Sciences, asked by Powermania7011, 11 months ago

धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व आपण का स्वीकारले आहे ?

Answers

Answered by gopalbhatia463
15

Answer:

भारतीय घटनेच्या २५व्या कलमाने धर्मनिरपेक्षतेचा अर्थ स्पष्ट केला आहे.

भारतातील कोणत्याही व्यक्तीला त्याला योग्य वाटणाऱ्या उपासनेचा, धर्मपालनाचा, पारलौकिक कल्याणाचा, आध्यात्मिक उन्नतीचा पूर्ण अधिकार आहे[ संदर्भ हवा ].

वरील अधिकारात धर्माच्या नावावर सरकार हस्तक्षेप करणार नाही तसेच मदत व विरोधही करणार नाही. [ संदर्भ हवा ]

सामाजिक व राजकीय जीवनात व्यक्ती-व्यक्तीमध्ये धर्माच्या नावाने भेदभाव केला जाणार नाही. [ संदर्भ हवा ]

Answered by manu5873
12

Answer:

2) धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व आपण का स्वीकारले आहे?

उत्तर : आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे, ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारले आहे

Similar questions