धर्मनिरपेक्षता म्हणजे काय?
Answers
Answered by
4
Answer:
As a philosophy, secularism seeks to interpret life based on principles derived solely from the material world, without recourse to religion. It shifts the focus from religion towards "temporal" and material concerns.
Answered by
7
धर्मनिरपेक्षता म्हणजे राजकीय, नागरी किंवा सामाजिक व्यवहारांत धर्म, धर्मविचार, किंवा धार्मिक कल्पना यांना दूर ठेवणे. ज्या राज्यात एकाच धर्माची प्रजा तिथे वरील धर्मनिरपेक्षतेचे स्वरूप आणि ज्या राज्यात भिन्नधर्मीय लोक राहतात तिथे हे दुसर्या प्रकारचे स्वरूप.
Similar questions