this is a attached picture.of the question I need a 9 standard level answer in Marathi
Answers
Explanation:
५ जुनची घटना आहे मी अंधेरी वरून माझ्या कार्यालयात ड्यूटीवरुन परतत होतो आणि परत येत होतो ६ वाजले होते जेव्हा मी कार्यालयाचे बाहेर आलो तेव्हा तेव्हा असे दिसून आले की हवामान बदलली होती. आणि आकाश ढगाळ झाले होते. सर्वसाधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्यास सुरुवात होते साहजिकच लोक घराच्या छत्री घेऊन फिरत असे पण गेल्या काही दिवसापासून फार गरम होत होते
मान्सून उशीरा येईल अशी बातमी येत होती. पावसाची कोणतीही चिन्हे नव्हती , म्हणून मी विचार केला की यावेळी पावसाळा उशिरा येईल ! पण त्या दिवशी अचानक हवामान बदलले . जेव्हा मी ऑफिस सोडले व रस्त्याने स्टेशनच्या दिशेने जाउ लागलो तेव्हा पाऊस पडण्यास सुरवात झाली मी अशा रस्त्याने जात होतो की खूप झाडे होती व फार मोठ्या इमारती होत्या. पावसापासून पळ काढण्यास मला जागा सापडली नाही . आणि मला चिडचिड होऊ लागले होते. मी फार वेगाने धावू लागलो व एका सुरक्षित जागी पोहचलो , तेव्हा मी पूर्णपणे भुकेला होतो.
मला फार लज्जास्पद वाटले मी घरातून छत्री का घेतली नाही ? पावसामुळेपावसामुळे माझा बॅक नऊला झाला होता त्यातील काही महत्त्वाची कागदपत्र पूर्णपणे ओली झाली होती त्यामुळे मला खूप खेद वाटले पण त्यावेळी मी करणार तरी काय ? ठीक आहे जे घडले ते !
१५ मिनिटानंतर पावसाचा सर कमी झाल्यावर स्टेशनला स्टेशनला पोहोचलो व लोकल पकडली .
कांदिवली आपल्या घरी पोहोचल्यानंतर मी कपडे बदलले आणि आधी माझ्या कार्यालयातील अत्यंत महत्त्वाचे कागदपत्रे सुरक्षित केले देव कृपेने बॅग मध्ये तेवढे पाणी नव्हते कागदपत्रे एवढी काटेकोरपणे ओली झाली नाही नव्हती . अन्यथा माझे बरेच नुकसान झाले असते !
मी नंतर निश्चित केले की घराबाहेर छत्री न घेता पडणारच नाही !!!...
Marks As brainlist...... I Need It...plZ..
Take Care.....
# Indians Fight Against Corona....
- Thanks...⚓⚓⚓ Thanks...⚓⚓⚓ Thanks...⚓⚓⚓ Thanks...⚓⚓⚓ Thanks...⚓⚓⚓
Hello,
तुझे उत्तर वर आहे.
Hope it helps you.