Hindi, asked by sgdevadiga2104, 1 month ago

This is are Marathi questions.
Q1-Tumchya bhavabininna Tumi kashaprakare madat karal he tumchya shabdat 4-5 vakyat likha?

Q2-Tumchya kutumbachi 5-6 vakyat mahiti liha?​

Answers

Answered by OoINTROVERToO
0

देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. आतापर्यंत देशात १२५ पेक्षा जास्त कोरोना बाधित लोक आहेत. आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. ही काळजी आपल्या घरापासून घेण्याचीही गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहिले पाहिजे. .

Similar questions