India Languages, asked by ok7516635, 5 months ago

This is marathi grammar​

Attachments:

Answers

Answered by faizan1050
2

Answer:

apko iska types batana h


ok7516635: ok muje samaj aagaya
faizan1050: nice
llNehaII: kiski bio?
Answered by Anonymous
3

Question:

★ खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

(i) सांगितला का नाही मला?

(ii) छोटी किमया म्हणजेच जणू परीच!

Answer:

(i) प्रश्नार्थक वाक्य.

(ii) उद्गरार्थी वाक्य.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Explore More!!

प्रश्नार्थक वाक्य : ज्या वक्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह (?) चा वापर केल्या जातो, त्या वक्यास प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात.

उद्गरार्थी वाक्य : ज्या वक्यमध्ये विस्मायाधिबोधक चिन्ह (!) चा वापर होतो, त्या वाक्यास उधरार्थी वाक्य असे म्हणतात.

Similar questions