India Languages, asked by jassicarajput459, 1 day ago

this is marathi question .
please give answer please
its urgent fast fast .... ​

Attachments:

Answers

Answered by Saaad
1

Hi,

Here Is Your Answer :-

Question:

अरेरे! काय दशा झाली त्याची!

Answer:

अव्यय - अरेरे!

प्रकार - केवलप्रयोगी अव्यय

कारण:-

जी अव्यय बोलणाऱ्याच्या मनातील हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार, अनुमोदन इत्यादी भाव किंवा वृत्ती दर्शवितात. त्यांना केवलप्रयोगी अव्यये असे म्हणतात.

Question:

बाबा रिक्षा किंवा बसने प्रवास करतात.

Answer:

अव्यय - किंवा

प्रकार - उभयान्वयी अव्यय

कारण:-

दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

धन्यवाद ❤

Similar questions