This is my Diwali vacation Hw
solve it
Answers
Answer:
(एप्रिल ३०, १९८७, नागपूर, महाराष्ट्र - ) हा भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज असून अधूनमधून तोच उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. तो इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स या संघात खेळतो. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रोहित सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ पाच वेळेस इंडियन प्रीमियर लीगचा कप जिंकला आहे.रोहितच्या नावावर आयपीयलमध्ये हँट्रिक आहे . त्याने वयाच्या २० व्या वर्षी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली. इ.स. २०१३ मध्ये त्याने भारतीय संघाचा एक सलामीचा फलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली. त्याने त्याच्या पदार्पणातल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात सलग दोन शतके केली. त्यातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या नोव्हेंबर २०१३ मधील ईडन गार्डन, कोलकाता येथे झालेल्या कसोटीत १७७ धावा करून त्याचे पहिले व वेस्ट इंडिज विरुद्धच्या वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत नाबाद १११ धावा करून त्याचे दुसरे शतक पूर्ण केले. २ नोव्हेंबर २०१३ रोजी बंगलोर येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात रोहितने २०९ धावा करून आपले पहिले द्विशतक पूर्ण केले.याच सामन्यात त्याने १६ षटकार मारले, व एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. त्यानंतर १३ नोव्हेंबर २०१४ मध्ये ईडन गार्डन्स, कोलकाता येथे एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरूद्ध विश्वविक्रमी २६४ धावा करून त्याने जगात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. रोहितने १ ऑक्टोबर २०१७ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात एक सलामीचा फलंदाज म्हणून भारताकडून सर्वात जलद ४००० धावा पूर्ण केल्या.रोहितने आत्तापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन द्विशतके केली आहेत. आणि २०-२० मध्ये 4 शतके केली आहेत. त्याने २०१७ डिसेंबरमध्ये श्रीलंका विरुद्ध टी२० मध्ये ३५ बॉल मध्ये जलद शतक ठोकणारा तो जगात दुसरा क्रिकेटपटू ठरला.रोहित शर्मा हा एकदिवसीय सामन्यामध्ये तीन द्विशतक करणारा जगातील अव्वल खेळाडू आहे.आणि हा खेळाडू महाराष्ट्रीयन आहे याचा महाराष्ट्रातिल लोकांना अभिमान आहे.
Answer:
3/2. Step-by-step explanation: Let one number be x and other number is given as -12. So to question, -12x=18. x=18/-12
Step-by-step explanation: