This is the question of marathi
Attachments:

Answers
Answered by
2
Explanation:
ના અંતરિયાળ વિસ્તારને શોધી કા hiવાનો હાય જીતુગા
Answered by
5
Answer:
जिगरबाज भटके - ज्यांना भिजावेसे, पाय मोकळे करावेसे, डेअरिंग करावेसे वाटते ते.
रंगिली पायवाट - डोंगर माथ्यावर नऊ टाक्यांचा समुह आहे. तिथे जायला एक पायवाट आहे. टाक्यापासून परत जाताना या ओल्या वाटेवर आपले कपडे रंगतात. म्हणुन तिला रंगविली पायवाट असे म्हटले आहे.
डोंगराची सोंड - कावळ्या किल्ल्याकडे जाणारे टे्कवर वरंधा घाटाच्या उत्तरेला पसरलेला डोंगराचे जे सुळके आहेत, ते सोंडे सारखे दिसतात. म्हणुन त्याला डोंगराची सोंड असे म्हटले आहे
Similar questions