this is the question of std 10 marathi 'shal'
खालील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून कळणारे गुणलिहा
अ) बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या-
आ) या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे-
Answers
Answered by
2
Explanation:
अ) बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या- औदार्य, माणुसकी, संवेदनशील मन
आ) या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे- नम्र
Similar questions