India Languages, asked by sharonmenezes2009, 4 months ago

This question is in Marathi Language. Please send answers.​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
8

Answer:

  1. राम आणि श्यामची चुकामूक झाली.
  2. समोर कुत्रा पाहून चंदाची घाबरगुंडी उडाली.
  3. नैनितालला येताच अमर चक्कर मारायला गेला.
  4. बाळ खेळता खेळता आईच्या नजरेआड झाले.
Similar questions