Social Sciences, asked by akshaychaudhari5899, 2 months ago

thro बॉल हा खेड विशेषत कोणासाठी तयार करण्यात आला आहे​

Answers

Answered by Me0wm0chi
0

Answer:

I don't understand But have A good day-

Answered by krishna210398
0

Answer:

थ्रो बॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, थ्रो बॉल हा १९३० च्या दशकात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील महिलांमध्ये लोकप्रिय असलेल्या मनोरंजक खेळातून काढला गेला असे मानले जाते. वायएमसीएने हा खेळ चेन्नईत आणला, जिथे तो १९४० च्या दशकात महिलांचा खेळ म्हणून खेळला गेला

Explanation:

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व महाराष्ट्र राज्य थ्रो बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय थ्रो बॉल क्रीडा स्पर्धेतून श्रावणी थोरात हिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. श्रावणी ही कोपरगाव येथील आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठाण येथे शिक्षण घेते आहे. तिची १४ वर्षे वयोगटासाठी निवड झाली आहे.

#SPJ3

Similar questions