thukdoji maharajani sangitlele mansachi garjechi gosth konti ?
Answers
Answered by
1
विश्वाच्या गोष्टी करण्यापेक्षा आपल्या देशाच्या अन् विशेषत: आपल्या गावाच्या गोष्टी करण्याचा ध्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी घेतला. ग्रामोद्धार, ग्रामविकास, स्वावलंबी ग्रामनिर्मिती हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य भाग बनले. अनेकांत एकत्व शोधताना खेड्यांमध्ये या संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न केला. तरीही प्रत्येक गाव ‘तीर्थ’ होईपर्यंत राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार होण्याची गरज आहे. राष्ट्रसंतांच्या ५०व्या पुण्यतिथीनिमित्त विदर्भात त्यांनी घडविलेल्या बदलांवरचा हा ‘मटा फोकस’. :-).
Similar questions