Time: 3 Hrs.
प्र. १ खालील उपप्रश्न सोडवा
अ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) भागीदारी संस्थेचे विसर्जन म्हणजे काय?
२) सवलतीचे दिवस म्हणजे काय? ३) स्थितीविरण म्हणजे काय?
४) त्यागाचे प्रमाण म्हणजे काय?
५) भागांची जप्ती कशाला म्हणतात?
ब) खालील विधानासाठी एक शब्द /संज्ञा / शब्दसमूह लिहा.
१) भागीदारी विसर्जन वेळी येणारा खर्च
२) Tally ही संगणकप्रणाली या प्रकारात मोडते ३) रोखीकरण खात्याची जमा शिल्लक
४) विनिमय विपत्राचे देयतिथीपूर्वी शोधन करणे
५) खर्चाचे उत्पन्नावरील आधिक्य
क) खालील माहितीच्या आधारे विनिमय विपत्राचा नमूना तयार करा.
आदेशक : जनार्दन नामदेव कूमरे, वार्ड क्र. ३, सावंगी,
आदेशिती: रूपेश नारायण सागरकर, वार्ड क्र. २, फुकट
विपत्राची तिथी : १ एप्रिल २०२१
रक्कम : २५,०००रु.
मुदत : ६० दिवस
स्वीकृती तिथी: ५ एप्रिल २०२१
Answers
Answered by
0
Answer:
sorry I don't know this language can you keep in english
Answered by
0
Answer:
त्यागाचे प्रमाण म्हणजे काय
Similar questions