Time left:
nected
estion No. 17
। 'पंढरी वर्णन' या कवितेचे कवी कोण?
Answer
A.O अनंतफंदी
B.O होनाजी बाळा
C. शाहीर प्रभाकर
D.O शाहीर साबळे
loyt
Answers
Explanation:
शाहिर प्रभाकर खुप मोटे कवी होते
Answer:
शाहीर प्रभाकर
Explanation:
शाहीर प्रभाकर यांचे मूळ नाव प्रभाकर जनार्दन दातार असे होते. शाहिरांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड हे होते. पुढे हे कुटुंब पुण्याला गेले व तेथे शाहीर गंगू हैबती यांच्या फडात सोनोग्राफी करायला प्रभाकर सामील झाले.
सवाई माधवराव पेशवे झाल्यावर शाहीर यांचा नाव लौकिक पेशवे दरबारी सुद्धा झाला. दुसर्या बाजीराव पेशव्यांच्या काळात शाहीर प्रभाकर हे प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचले होते.
शाहीर प्रभाकर यांनी काही पौराणिक कथांवर तसेच देव देवतांवर सुद्धा काही कविता लिहल्या. पंढरपूरच्या विठुराया वर त्यांनी पंढरी वर्णन नावाची कविता लिहिली.
शाहीर प्रभाकर यांचे अनेक पोवाडे पेशवाई वर लिहिलेले आढळून येतात. पेशवाई काळात शाहीर प्रभाकर यांची आर्थिक स्थिती सुद्धा चांगली होती परंतु पेशवाईच्या अस्तानंतर शाहीर प्रभाकर यांची आर्थिक स्थिती बिघडली व ते पुणे सोडून मुंबईला जाऊन राहू लागले.