Economy, asked by samdurkarprajwal2005, 3 months ago

tion No.35
जेव्हा वस्तूंची वैध निविदा स्वीकारली जात
नाही, तेव्हा त्यास म्हणतात
Answer
A.D वास्तविक कामगिरी
B.कामगिरी करण्याचा प्रयत्न केला
C.कामगिरी नाही
D. कराराचे निर्वहन​

Answers

Answered by sanmay982328
0

Tender Notice.pmd

05-Aug-2019 — त्यासाठी कोरी निविदा अटी ... निविदा सादर करण्याची अंतिम तारीख- ... विचारात घेतले जाणार नाही.

9 pages·408 KB

Answered by satyadevsms33
0

Answer:

तलाव तळे नदी परिसस्थेचा अभ्यास करून तेथे पाहण्या आलेल्या जैव माहिती मिळवून अहवाल तयार करा

म्हणजे सजीवांमधील एखाद्या जाति, परिसंस्था, बायोम किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ उष्णप्रदेशीय भागामध्ये जैवविविधता अधिक तर ध्रुवीय भागामध्ये विविधता कमी असते.

झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलांमुळे सजीव सामूहिकरीत्या लुप्त होतात. एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवांपैकी एक टक्का सजीव लुप्त झाले आहेत. सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यत पाच वेळा मोठ्या प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाला आहे. फेनेरोझोइक महाकल्पामध्ये (५४ कोटी वर्षांपूर्वी) जैवविविधतेचा महाविकास ‘कॅम्ब्रियनकल्पामधील विविधतेचा स्फ़ोट’ या नावाने ओळखला जातो. बहुपेशीय सजीवांमधील सर्व संघांची (फायलम) निर्मिती झालेली होती. त्यांपुढील ४० कोटी वर्षांमध्ये जैवविविधतेचा पुन्हा पुन्हा नाश झालेला होता. ‘कार्बोनिफेरस’ युगामध्ये सदाहरित वनांमधील वनस्पति आणि प्राण्यांचा नाश झाला. ‘पर्मियन ट्रायासिक’ युगामध्ये २५ कोटी वर्षांपूर्वी झालेला जैवविविधतेचा नाश सर्वात मोठा होता. तीन कोटी वर्षांपूर्वी पृष्ठवंशी सजीवांनी पुन्हा एकदा आपला जम बसवला. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झालेला ‘क्रिटेशियस –टर्शरी विनाश’ हा नजीकच्या काळातील जैवविविधतेचा नाश होय. याच काळात डायनोसॉर नष्ट झाले. जैवविविधतेमध्ये माणसाचा प्रवेश झाल्यानंतर जैवविविधता आणि जनुकीय विविधता हळू हळू नाहीशी होत आहे. यास ‘हॉलोसिन विनाश’ असे म्हटले जाते. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचा हा ता नाश होत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने जैव विविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी इसवी सनाचे २०११-२०२० हे दशक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले आहे.पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाड लावली जायची जेणेकरून त्यावर पक्षी फुलपाखर बाग्डवीत पण आताच्या सध्याच्या स्तिथीत पाहिलं तर सगळीकड कोंन्क्रीटीकरण वाढलेलं आहे त्यामुळ आजूबाजूला जास्त परिसरच नाहीये व जेवढा आहे तेवढ्यात वेगवेगळी शोची झाड लावली जातात अस जर होत राहील तर त्या फुलपाखरांनी बागडायचं कुठ त्यांनी मध कुठ तयार करायचा?[१

Explanation:

आयुमर्याद

प्राणी | आयुमर्याद

मे फ्लाय | १ - २४ तास.

घरमाशी | १ - ४ महिने.

कुत्रा |. १२ - १८ वर्षे.

शाहमृग |. ५० वर्षे.

हत्ती | ७० - ९० वर्षे.

काही सजीव आणि त्यांचा वेग :-

बहिरा ससाणा (Falcon) = ३२० कि.मी प्रति तास.

चित्ता = ११२ कि.मी प्रति तास.

ब्ल्यू फिश = ४०-४६ कि.मी प्रति तास.

ससा = ५६ कि.मी प्रति तास.

खार = १९ कि.मी प्रति तास.

उंदीर = ११ कि.मी प्रति तास.

माणूस = ४० कि.मी प्रति तास.

कासव = ०.२७ कि.मी प्रति तास.

गोगलगाय (Snail) = ०.०५ कि.मी प्रति तास.

hope this is helpful

mark as brainliest

Similar questions