Sociology, asked by lavanyalavanya99381, 10 months ago

Tipu sultan marathi mahiti

Answers

Answered by harshadaks
0

Answer:

what does that mean give proper question then i will answer

Answered by Anita456
0

Answer:

Explanation:

टिपू सुलतान (२० नोव्हेंबर, इ.स. १७५० - ४ मे, इ.स. १७९९) हे तत्कालीन म्हैसूरचे राजे होते. हे म्हैसूरचा सुलतान हैदरअली व त्याची पत्नी फक्र-उन-निसा यांचे पुत्र होते. टिपूनां म्हैसूरचा वाघ म्हणत.

चरित्र

सल्तनत-ए-खुदादाद हे सरफराज अहमद यांनी लिहिलेले टिपू सुलतानचे चरित्र आहे.

टिपू सुलतानचे स्वप्न (नाटक, मूळ कानडी लेखक - गिरीश कार्नाड, मराठी अनुवाद - उमा कुलकर्णी)

Similar questions