English, asked by sardarankush2699, 1 month ago

'To be'  ची वर्तमानकाळातील रूपे.

मी आहे  -  I am
आम्ही/आपण आहोत - We are
तू आहे - You are
तुम्ही आहात - You are
तो आहे - He is
ती आहे - She is
ती (वस्तू) आहे - It is
सुशांत आहे - Sushant is
ते आहेत - They are

TYPE 1st - AFFIRMATIVE SENTENCES.

वाक्यरचना - S + am/ is /are + O.

1) मी एक डॉक्टर आहे.

2) आम्ही /आपण विद्यार्थी आहोत.

  3) तू एक कलाकार आहेस.

4) तुम्ही भारताचे नागरिक आहात.

5) तो एक ड्रायव्हर  चालक आहे.

6) ती एक लेखिका आहे.

7) हा समुद्रकिनारा आहे.

8) सुशांत एक चांगला  नायक आहे.

9)  ते शास्त्रज्ञ आहेत.​

Answers

Answered by sunitajadhav88175
1

Answer:

suchant is a great docter

Explanation:

docter

Similar questions