India Languages, asked by swatijadhav0713948, 10 months ago

To kill two birds with one stone lllll Marathi proverb​

Answers

Answered by Anonymous
6

एका दगडाने दोन पक्षी मारणे .

Answered by Hansika4871
2

*To kill two birds with one stone means

एका दगडाने दोन पक्षी मारणे*

एका दगडाने दोन पक्षी मारणे याचा अर्थ असा होतो की एकच कुठचेही काम करणे जेणेकरून दोन्ही किंवा दोन पेक्षा जास्त हेतू साध्य होतात. अशीच एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे.

राजापूर नावाच्या गावात राजू नावाचा एक मुलगा राहत होता, राजू ची परिस्थिती तशी हलाखाची होती त्याला खूप कष्ट करावे लागत असतं. राजुला अभ्यासाची खूप आवड होती म्हणूनच एके दिवशी त्यांनी असा विचार केला की स्वतःचा अभ्यास करत करत तो इतरांना म्हणजेच लहान मुलांना देखील अभ्यासाचे धडे द्यायचा. ह्या एका कामामुळे त्याचा स्वतःचा रियाज देखील व्हायचा व त्याला दोन पैसेदेखील मिळत. ह्याच वृत्तीला एका दगडाने दोन पक्षी मारणे असे म्हणतात.

एका दगडाने दोन पक्षी मरणे ही गोष्ट आजकालच्या काळात खूप गरजेचे आहे.

Similar questions