Art, asked by priyankaadhangale424, 3 months ago

To stop pollution what measures u will take
in marathi
answer in 8 to 10 sentence​

Answers

Answered by SnehethaKrishna
1

Answer:

वायू प्रदूषणाचा लहान मुलांच्या फुफ्फुसावर खूप गंभीर परिणाम होत आहेत. यामुळे मुलांना अस्थमासारखे घातक आजार देखील होऊ लागले आहेत. या राक्षसी वायू प्रदूषणावर मात करुन आपल्या मुलांना सुरक्षित ठेवायचं असल्यास घ्या ही काळजी!वायू प्रदूषण (air pollution) हा सध्या जगातील तज्ञांच्या मते अत्यंत चिंतेचा विषय बनत चालला आहे कारण त्याचा परिणाम सर्वाधिक लहान मुलांवर होतो आहे आणि लहान मुलांमध्ये फुफ्फुसाचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. पूर्वी अगदीच नगण्य असणारं वायू प्रदूषण या आधुनिकतेच्या वेगासह झपाट्याने वाढत आहे. वाहन, औद्योगिक क्षेत्र, वाढती लोकसंख्या हे आणि असे अनेक घटक या वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत आहेत.

This is the right answer for your question.

Similar questions