World Languages, asked by kadnaryogita1987, 10 months ago

Today's puzzle

*मराठी आपली मायबोली*
चला तर मग आपल्या मायबोलीच्या काही म्हणी पुर्ण करूया.
म्हणीच्या शब्दाचे पहिले अक्षर आपणांस दिले आहे. त्यावरून अर्थपुर्ण म्हण तयार करावयाची आहे.
उदाहरण---
अ ते मा
अती तेथे माती

१ ज्या गा बो त्या गा बा
२ ना सो हा क वा ना
३ खि ना द ब कों
४ ना मो ज
५ मू ल कि म
६ उ जी ला टा
७ सा यं ये घ तो दि द
८ ए सा क अ ध सु
९ दु डों सा
१० आ तो बा दु ते का
११ गा वा गी रा गों ब हो
१२ गा मे ओ शिं मे हे
१३ अ शि त ज भु
१४ अ सं आ प्रा गा
१५ अ ह गा पा ध
१६ अं का म क
१७ अ ना का ना स
१८ आं मा ए डो दे दे दो डो
१९ आ उ त्या फा मा
२० अ न खे रा वी न घ रा

Answers

Answered by barmanniladri8
0

Answer:

I did nt understanf the language

Similar questions