Topic : लेखनकौशल्य
खालील मुद्द्ाांवर आधाररत गोष्ट ललहा. लतला योग्य शीर्षक द्या व तात्पयषललहा.
कथालेखन
मुद्दे:
एक सैलनक पराक्रमी देशप्रेमी – शत्रुकडू न पकडला जाणे– तुरां गात टाकणे– हाल करणे– सुटका होणे
येताना वाटेत पक्षी लवकणारा - सगळेपक्षी खरेदी - सोडू न देणे– सवाांना आश्चयषवाटणे- खुलासा –
स्वातांत्र्याचेमोल - तात्पय
Answers
Answered by
1
Answer:
एक सैनिक होता. तो पराक्रमी आणि देशप्रेमी होता. एकदा लढाई करताना तो शत्रूच्या तावडीत सापडला. शत्रूने त्याचे खूप हाल केले. त्याने मोठ्या हुशारीने शत्रूच्या तावडीतून स्वतः ची सुटका करून घेतली . येताना वाटेत त्याला एक पक्षी विकणारा माणूस दिसला. त्याने त्याच्याकडून सगळे पक्षी विकत घेतले आणि सोडून दिले. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटले. तेव्हा त्याने सांगितले की कैदी चे दु:ख काय असते हे मी भोगलं आहे आणि मला स्वातंत्र्याचे मोल काय असते ते मला माहित आहे.
तात्पर्य- स्वातंत्र्य हे सर्वाचे हक्क आहे.
Explanation:
शालिनी हुबलीकर चेनलवर सर्व प्रश्न उत्तरे भेटतील
Similar questions