topic - मी रेडिओ बोलतोय
an essay on the given topic above of about one page in the language marathi.
Answers
Answer:
hope it would be helpful for u
आशा आहे की ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल
Āśā āhē kī tē tumacyāsāṭhī upayukta ṭharēla
Explanation:
'मी रेडिओ कधी कधी ऐकतो. काळाप्रमाणे होणारा बदल चांगला असेलच, असे नाही. रेडिओवर लोक आता केवळ ओरडतात. ते चिडून बोलतात. सतत दणदणाट सुरू असतो. रेडिओच्या आवाजातील तो गोडवा, ते प्रेम आता दिसत नाही. रेडिओ ऐकताना हा मित्र हजार लोकांशी नाही, तर केवळ आपल्याशी बोलतोय, असं वाटलं पाहिजे. समोर चित्र निर्माण झालं पाहिजे...' रेडिओजगताचा जादूगार अमीन सायानी आपल्या खास शैलीत शुक्रवारी बोलत होते.
पद्मश्री अमीन सायानी यांची विशेष मैफल आज, शनिवारी रंगणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात संवाद संस्थेच्या वतीने सायानी यांचा सत्कार होणार असून, २५ वर्षे गाजलेल्या 'बिनाका गीतमाला' हा हिंदी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सायानी यांची पत्रकारांबरोबर गप्पांची मैफल रंगली. पूना क्लबच्या खोलीत ८५ वर्षांचे सायानी कार्यक्रमाची तयारी करत होते. पत्रकारांनी त्यांची भेट घेतल्यानंतर गप्पांना सुरुवात झाली. 'बिनाका गीतमाला'च्या आठवणींमध्ये रमलेल्या सायानी यांनी तो काळ शब्दांच्या आणि आपल्या खास शैलीतील आवाजाने जिवंत केला.
'स्वातंत्र्याआधीची गोष्ट आहे. ऑल इंडिया रेडिओवर बीबीसीच्या उंचीचा कार्यक्रम आम्ही सादर करत होतो. ही गाणी शुद्ध भाषेतली नाहीत; म्हणून तो बंद करण्याचे आदेश निघाले. मग हा कार्यक्रम आम्ही सिलॉन रेडिओवर सुरू केला. स्वातंत्र्यानंतर हा कार्यक्रम पुन्हा ऑल इंडिया रेडिओवर सुरू करण्याची मागणी होऊ लागली. पं. नेहरूंशी आमचे कौटुंबिक संबंध होते. त्यांनी परवानगी दिली आणि 'बिनाका गीतमाला' रंगू लागली,' अशा शब्दांत सायानी यांनी आठवणी जागवल्या.
'महान संगीतकार नौशाद म्हणायचे, की आमच्या काळातील संगीत मनाला स्पर्शून जाते; पण पुढच्या काळातील संगीत केवळ शरीराला स्पर्शून जाते,' असे सांगून सायानी यांनी 'सध्याच्या संगीताचा उपयोग केवळ व्यायामासाठी होतो,' अशी टपली मारली.
चित्रपट संगीताने श्रीमंत केले