Toy shop jahirat lekhan in marathi for std 10th
Answers
Answered by
136
●● खेळणीच्या दुकानाची जाहिरात●●
नवीन व विविध प्रकारचे खेळणी मिळणारे एकमेव ठिकाण,
◆◆"वंदना खेळणी भंडार"◆◆
◆आमच्या येथे लेटेस्ट डिज़ाइन व वेगवेगळे प्रकारच्या आकर्षक खेळणी मिळतील.
◆आमच्या येथे उत्तम दर्जेची व वाजवी दरात सगळी खेळणी मिळतील.
★नाताळच्या निमित्ताने खेळणींच्या खरेदीवर खास सूट.
★तर लवकरात लवकर तुमच्या मुलांना घेऊन आमच्या दुकानाला भेट द्या.
आमचा पत्ता: दुकान नं.३,राधेश्याम बिल्डिंग, लोकमान्य नगर,ठाणे(पू).
दूरध्वनी क्रमांक: ८७८७९०९०००
Answered by
0
Answer:
this is your ad
i
help
every time
Attachments:
Similar questions