India Languages, asked by aayanshaikh6, 6 months ago

translate in marathi​

Attachments:

Answers

Answered by Theusos
0

Hi friend here is your answer

________________________________________

एक बाप असतो त्याला तिन मुले असतात ते खूप आळशी असतात अणि नेहमी भांडत असतात यामुळे वैतागून बापाने एक युक्ती लढवली त्याने त्याच्या मुलाना बोलावले ani तिघांना एक लाकडाची काठी दिली अणि तोडायला सांगितली तिघानी त्या काठी बिना परिश्रम करून तोडले मग त्यांच्या बापाने त्यांना एक मोळी दिली अणि त्यांना तोडायला सांगितली तिघे ही ते तोडण्यात असफल झाले मग त्यांना एकत्र रहायचे महत्त्व सांगितले मग त्यांना त्यांची चूक कळाली

________________________________________

Hope it helps you.............!!

Similar questions