India Languages, asked by vijaybhalerao6517, 1 day ago

Translate in marathi

शिक्षिका : त्वं कुत्र वससि ?

छात्र : अहे यवतमालनगरे वसामि ।

शिक्षिका : त्वं कदा खेलसि ?

छात्र : अहं सायडाले सपादसप्तवादने खेलामि।

शिक्षिका : त्वम् आदर्श: बालकः अस्ति |

answer fast i have to submit my paper​

Answers

Answered by neha9188
1

शिक्षक: तू कुठे राहतोस?

विद्यार्थी: मी यवतमाळनगरात राहतो.

शिक्षक: तू केव्हा खेळतोस?

विद्यार्थी: मी सकाळी सव्वा सात वाजता खेळतो.

शिक्षक: तू आदर्श विद्यार्थी आहेस.

I hope my answer is useful

Similar questions