India Languages, asked by hssgxgjkbhj, 11 months ago

tukaram maharaja life​

Answers

Answered by twinkle1125
0

Hello friend.....

Gd morning ☺️☺️

Here's ur answer......

♥️♥️__________________________

संत तुकाराम( तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदेव होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते.

मूळ नाव - तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)

जन्म. - माघ शुद्ध ५, शके १५२८, [१ फेब्रुवारी १६०७ ]

देहू, महाराष्ट्र

निर्वाण. -. फाल्गुन कृ.२ , शके १५७१, [१९ मार्च १६५०]

देहू, महाराष्ट्र

संप्रदाय. -. वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय

गुरू. -. केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य), ओतूर

शिष्य - संत निळोबा संत बहिणाबाई, शिवूर,

ता.वैजापूर, जिल्हा. औरंगाबाद भगवानबाबा

साहित्यरचना - तुकारामाची गाथा (पाच हजारांवर अभंग)[१]

कार्य - समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक

संबंधित तीर्थक्षेत्रे - देहू

व्यवसाय - वाणी

वडील - बोल्होबा अंबिले

आई - कनकाई बोल्होबा आंबिले

पत्नी - आवली

अपत्ये - महादेव, विठोबा, नारायण, भागूबाई

भाषा - मराठी

______________________♥️♥️

Hope it helped u.......☺️☺️

Answered by srab12345
0

Explanation:

hiii

sinchan here

hope this answer helps you...

thank you

Similar questions