Tula mahit asleelam mhani Sanga
Answers
Answered by
0
Answer:
- इकडे आड तिकडे विहीर
- पळसाला पाने तीनच
- काखेत कळसा नी गावाला वाळसा
- अति तेथे माती
- नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न
- हात कंकणाला आरसा कशाला?
- अडला हरी गाढवाचे पाय धरी
- करावे तसें भरावे
- उचलली जीभ लावली टाळ्याला
- इकडे आड तिकडे विहीर
- इच्छा तिथे मार्ग
- ऐकावे जनाचे करावे मनाचे
- कर नाही त्याला डर कशाला?
- कामापुरता मामा, ताकापूरती आजीबाई
- तळे राखील तो पाणी चाखील
Similar questions