Tumchya shalesamor kachrakundi arogyala dhoka durgandhi sachli ya badal arogya adhikari la patra liha
Answers
Answered by
60
Hi friend here is your answer
________________________________________
विद्यार्थी प्रतिनिधी
Xyz विद्यालय
मुंबई
To
आरोग्य अधिकारी
मुंबई
विषय - शाळेसमोर कचराकुंडी बाबत
आदरणीय सर,
मी Xyz विद्यालयात शिकतअसून या विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी असल्याने आपणास हे पत्र लिहीत आहे. आमच्या विद्यालय समोर कचराकुंडी असून त्याच्याकडे नीट लक्ष दिले जात नाही. कचरा कुंडीच्या बाहेर पडला असतो त्यामुळे त्रास होतो. त्यावर माश्या जंतू तयार होतात हे मुलांच्यासाठी चांगले नाही. मी आपणास विनंती करतो की या बाबतीत लक्षद्यावे व योग्य तो निर्णय घ्यावा
आपला विश्वासू
विद्यार्थी प्रतिनिधी
_________________________________________
Hope it helps you..............!!
Answered by
6
Explanation:
hope this is right letter writing
Attachments:
Similar questions