History, asked by pramilabhosale00, 3 months ago

tumchya shejaril kakan chya Gharat chori jhali ahe, tr tuhmi tyana konta salla dyal​

Answers

Answered by rutujakondamangal
3

Answer:

मी सल्ला देईल की

Explanation:

चोरी झाली ते झाली चोरांना पकडण्यासाठी पोलिसांकडे जा म्हणून सांगेल .

आपले घर कसे सुरक्षित ठेवाल याची काळजी घ्यायला सांगेन .

३) अजुन तुमचं काय काय चोरी झालय हे बघा

म्हणजे पोलिसांना सांगता येईल .

४) आपल्या घरात पैसे सुरक्षित कसे ठेवाल यानंतर काळजी कशी घ्याल ते सांगेन.

Similar questions