tumhi kelela jungle pravas in *MARATHI* PLZZ ANSWER this meaning your experience to a jungle in paragraph in MARATHI PLZZPLZZ, I'LL MARK U BRAINLIEST
Answers
Answered by
3
♕ ♕
मी आणि माझे काही मित्र जंगलात फिरायला गेलो होतो, आम्हाला खूप चांगले वाईट अनुभव आले.
आम्ही २ दिवसां साठी जंगलात गेलो होतो. पहिल्या दिवशी टेंत लावले , लाकडे जमा केली, आणि रात्र व्यायच्या आदी आग पेटवली.
मग रात्री झोपलो.
पुढच्या सकाळी आम्ही सगळे पक्षांच्या अवजने उठलो . खूप रम्य सकाळ होती ती. झाडांच्या खाली पानांतून सूर्याचा हळू हळू प्रकाश येत होता सगळे खूप छान वाटत होते.
Similar questions