tumhi kelelya pratham upcharache udaharn liha
Answers
Answered by
3
Explanation:
अपघात, इजा अथवा गंभीर स्वरूपाच्या आजाराने जर्जर अशा आपद्ग्रस्त व्यक्तीस वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा तिला रुग्णालयात नेईपर्यंतच्या कालावधीत जे उपचार केले जातात त्यांना 'प्रथमोपचार' म्हणतात. असे उपचार बहुतांशी या विषयाचे प्रशिक्षण घेतलेल्या कित्येक आपद्ग्रस्तांचे प्राण वाचू शकतात, इजेची व्याप्ती न वाढता ती मर्यादित राहू शकते, तसेच रुग्णालयात पडून राहण्याचा कालही कमी होतो.
प्रथमोपचार म्हणजे जखमी व्यक्तीची ताबडतोब घ्यावयाची काळजी ही प्रथमोपचाराविषयीची कल्पना आधुनिक काळात जुनाट झाली आहे. आजच्या प्रथमोपचारकाला उपचारांचा अग्रक्रम ठरवता आला पाहिजे आणि मूळ जीवनाधारांचे त्यांला संपूर्ण ज्ञान असणे जरूर असून या ज्ञानाचा जीवनावश्यक शरीरक्रिया चालू ठेवण्याकरिता त्याला उपयोग करता आला पाहिजे.
Similar questions
Geography,
2 months ago
CBSE BOARD XII,
2 months ago
Science,
4 months ago
India Languages,
4 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago