tumhi pakshi aahat aashi kalpana karun tumhala konkontya gosti karayla aavdel
Answers
Answered by
16
Answer:
पक्षी आकाशत किती उंच ऊडतात. त्यांना बघुन मला ही उडावस वाटत. जर मी पक्षी झाले तर मी आकशात खुप उंच भरारी घेतली असती. पक्षां सोबत शर्यत सावली असती. ढगांना हात लाऊन बघीतल असत की ते कसे आहेत.
जर मी पक्षी असते तर फिरन मला खुप सोप झाल असत. रीक्षा आणि बस चे टिकीटाचे पैसे ही वाचले असते. रस्त्या मध्ये गाड्यांचे ट्रेफीक ही मला अडवु शकले नसते.
कश्मीर ला धरती च स्वर्ग मानले जाते, तर मी उडत उडत उडत जाउन त्याच सौंदर्य बघुन आले असते. मी पक्षी असते तर खुप लांब राहनार्या माझ्या बहिनीला लगेच भेटुन आले असते.
संकटात असलेल्या व्यक्तींना लगेच मदत करु शकले असते.
Similar questions