India Languages, asked by TidyMouse, 1 year ago

tv nahi chalyabaddal takrar karnare patra in marathi

Answers

Answered by AadilAhluwalia
9

अ. ब. क.

२०९-विंग A

समता सोसायटी

एस. बी रोड,

नाशिक-३२

मॅनेजर,

क्रोम शोरूम

आर के मॉल,

नाशिक -३२

विषय- क्रोम शोरूम मधून आणलेला टीव्ही चालत नसल्याची तक्रार.

प्रिया मॅनेजर,

मी, अ. ब. क., वरील पत्त्याचा रहिवासी आहे. पत्र लिहण्यास कारण हे कि मी २ दिवसांपूर्वी क्रोम शोरूम मधून एक ३२ इंच एल. सी.डी. घेऊन गेले होतो. तुमचा माणूस येऊन टीव्ही फिट करून गेला. पण आता टीव्ही चालत नाही आहे. स्विच चालू करून सुद्धा टीव्ही चालू होत नाही.

आपण जातीने यात लक्ष घालून मला टीव्ही बदलून द्यावा हि विनंती करतो. टीव्ही अजुन वोरेंटी पिरियड मध्ये असून माझ्याकडे तसे कार्ड सुद्धा आहे.

तरी तुम्ही मला माझी टीव्ही बदलून द्यावी. धन्यवाद.

आपला स्नेहांकीत,

अ. ब. क.

Similar questions