India Languages, asked by riya5035, 1 year ago

types of yoga's in Marathi

Answers

Answered by honeysingh96
1
योगाचे प्रकार

योगामध्ये विविध प्रकारचे अभ्यास आणि पध्दती यांना समाविष्ट केले आहे.
‘ज्ञान योग’ / दर्शन शास्त्र
‘भक्ती योग‘ / भक्ती – आनंदाचा मार्ग
‘कर्म योग’ / सुखमय कर्म मार्ग
राज योग: ज्याची पुढे जाऊन आठ अंगांमध्ये विभागणी केली आहे त्यालाच अष्टांग योग म्हणतात. योगाच्या विविध पद्धती आणि प्रक्रिया यांना संतुलित आणि एकत्र करून योगासनांचा अभ्यास करणे हेच राजयोगाचे सार आहे.

honeysingh96: by
riya5035: Gud night
riya5035: bbye
honeysingh96: why so early
riya5035: I have said like this only
honeysingh96: oh ok
honeysingh96: i will wait for u
riya5035: bbye
honeysingh96: by
honeysingh96: hi
Answered by omkashyap
1
मराठी नावसंस्कृत नावकोनासनकोनासनकोनासन २कोनासन २कटीचक्रासनकटीचक्रासनहस्तपादासनहस्तपादासनअर्ध चक्रासनअर्ध चक्रासनत्रिकोणासनत्रिकोणासनवीरभद्रासनवीरभद्रासनपरसरिता पदोतानासनपरसरिता पदोतानासनवृक्षासनवृक्षासनपश्चिम नमस्करासनपश्चिम नमस्करासनगरुडासनगरुडासनउत्कटासनउत्कटासनजानू शिरसासनजानू शिरसासनपश्चीमोत्तानसनपश्चीमोत्तानसनपुर्वोत्तासनपुर्वोत्तासनवशिष्टसनवशिष्टसनअधो मुख श्वानासनअधो मुख श्वानासनमकर अधो मुख श्वानासनमकर अधो मुख श्वानासनअर्ध मत्स्येंद्रासनअर्ध मत्स्येंद्रासनबध्दकोनासनबध्दकोनासनपद्मासनएक पाद राजा कपोतासनमार्जारासनमार्जारासनउस्त्रासनउस्त्रासनशिशुआसनशिशुआसनचक्की चालनसनचक्की चालनसनधनुरासनधनुरासनभुजंगासनभुजंगासनसालांब भुजंगासनसालांब भुजंगासनविपरीत शलभासनविपरीत शलभासनशलभासनशलभासननौकासननौकासनसेतू बंधासनसेतू बंधासनमत्स्यासनमत्स्यासनपवन मुक्तासनपवन मुक्तासनसर्वांगासनसर्वांगासनहलासनहलासननटराजासननटराजासनविष्णू आसनविष्णू आसनशवासनशवासन I hope this answers help you please make me brainliest
Similar questions