Hindi, asked by PatilSai0981, 7 hours ago

उंबरठा ओलांडने या वक्या प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by vidhichavan0260
0

Answer:

plz tell in English and what your std

Answered by rajraaz85
6

Answer:

उंबरठा ओलांडणे म्हणजे उल्लंघन करणे किंवा मर्यादा पार करणे.

Explanation:

वाक्प्रचार म्हणजे एखाद्या शब्दसमुहाचा त्या शब्दांचा मूळ अर्थाप्रमाणे अर्थ न घेता वाक्यातील संदर्भानुसार अर्थ घेणे. वाक्यप्रचार हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे सहज बोलण्यातून जात असतात.

वाक्यात उपयोग-

१. खेड्यात जन्माला आलेल्या गीतेने पाश्चिमात्य देशातील कपड्यांचे अनुकरण करून आपल्या खेड्यातील संस्कृतीचा उंबरठा ओलांडला.

२. मुलाने आपल्या वडिलांवर हात उचलून आपल्या संस्कारांचा उंबरठा ओलांडला.

३. काही मुले हे वाईट संगती मुळे आपल्या घरातील व समाजातील नियमांचा उंबरठा ओलांडतात.

४. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाल्यामुळेच मुले हे समाजातील असणाऱ्या नियमांचा उंबरठा ओलांडतात.

वरील चारही वाक्य असे दर्शवतात की, कुठल्याही गोष्टीची ठरवलेली मर्यादा जर एखादा व्यक्ती पार करत असेल किंवा त्याचे नियम मोडत असेल तर त्याला उंबरठा ओलांडणे  असे म्हणतात.

Similar questions