Hindi, asked by shripalbhansali, 9 months ago

(उ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर
१.
हस्तक्षेप करणे - अर्थ:
शाह र
वाक्य
२.
वणवण करणे - अर्थ:​

Answers

Answered by bhosaleshilpa89
0

Answer:

वणवण करणे

Explanation:

अर्थ ःधडपड करणे

Answered by franktheruler
0

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग खालील प्रकारे केला आहे.

हस्तक्षेप करणे -अडथळा निर्माण करणे

सर्वानां आपापले काम करायचे हवे , कुणाच्या कामात हस्तक्षेप करू नये .

वणवण करणे - खूप भटकणे

बंडू पोटासाठी दिवस भर वणवण करतो.

वाक्य प्रचार

  • वाक्य प्रचार म्हणजे मराठी भाषेत काही शब्द समुहांचा वापर करताना त्याचा नेहामीचा अर्थ न राहता त्यांना दुसरा अर्थ प्राप्त होतो, त्यांना वाक्य प्रचार असे म्हणतात .

वाक्य प्रचारांची इतर उदाहरण

  • चंबा वाणे - आश्चर्य वाटणे

रविवारचा दिवशी किरनला अभ्यास करताना

पाहून त्याची आईला अचंबा वाटला.

  • निश्चय करणे - ठाम राहणे

मी नेहमी अभ्यास करणार असा मी

निश्चय केला.

  • डोळे भरू येणे - डोळयात अश्रु येणे
  • कुणालचा ऐक्सिडेंट झाला आणि त्याचा

पायाची हाडी टूटली हे पाहून त्याची आइचे

डोळे भरून आले.

  • सोंन्याचे दिवस येणे - चांगले दिवस येणे

मोदी सरकार आली तर लोकांना वाटले की

आता सोंन्याचे दिवस येणार.

  • साक्षर होणे - लिहिता आणि वाचता येणे

भारतात अनेक गावात मोठया लोकांना साक्षर

साक्षर व्हावे म्हणून रात्रि पाठशाला याची सुरुवात

झाली आहे .

#SPJ2

संबंधित प्रश्न

https://brainly.in/question/48126203?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question

https://brainly.in/question/38157745?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question

Similar questions