उ ४/५) वूष्टीची विविध रुपे कोणती
Answers
Answered by
7
प्रश्न :-
उ ४/५) वूष्टीची विविध रुपे कोणती.
उत्तर :-
वृष्टीची रूपे :
हिमवर्षाव :-
हवेचे तापमान गोठणबिंदूखाली गेल्यास बाष्पाचे थेट हिमकणांत रूपांतर होउन होणा-या घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात.
गारपीट :-
गारांच्या वृष्टीला गारपीट म्हणतात.गारपिटीमुळे अनेकदा अनेकदा पिकांचे अतोनात नुकसान होते, तसेच जीवित व वित्तहानी होते.
पाऊस (पर्जन्य) :-
ढगांमधील आकाराने मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते.
पावसाचे प्रकार :
- अभिसरण पाऊस
- प्रतिरोध पर्जन्य
- आर्वत पाऊस
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Similar questions
English,
6 hours ago
History,
6 hours ago
Social Sciences,
6 hours ago
English,
12 hours ago
Music,
8 months ago