Hindi, asked by NoSpamPlz50, 5 months ago

उभयान्वयी अव्यय स्पष्ट करा .​

Answers

Answered by SweetCandy10
39

Answer:

\huge \mathbb \color{blue}{ANSWER \implies}

दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उभयान्वयी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -

  • विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.
  • आंबा व फणस ही कोकणातील फळे आहेत.
  • जनतेची सेवा करा म्हणजे जनता तुम्हास निवडून देईल.
  • तो म्हणाला की, मी हरलो.
  • वैद्याने चांगले औषध दिले पण उपयोग झाला नाही.

\huge  \large \mathfrak \pink {Hope \:  It's  \: Help \: You}

\boxed{ \bold  \purple{Mark \: As \: Brainlist }}

Answered by jahnavigupta2005
5

Answer:

दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्‍या अविकारी शब्दाला अभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

उदा.

  • मी कथा कादंबरी वाचतो.
  • तो स्वभावाने आहे चांगला, पण विश्वासू नाही.

Explanation:

वरील वाक्यांमध्ये अधोरेखित शब्द आहेत उभयान्वयी अव्यय.

जर माझ्याद्वारे दिलेली माहिती आपणास मदत करा तर कृपया माझ्याकडे ब्रेनलिस्ट उत्तर म्हणून चिन्हांकित करा !!

Similar questions