उभयान्वयी अव्यय उदाहरण
Answers
Answered by
18
Answer:
Hey mate!
Answer attached herewith!!
Attachments:
Answered by
14
Answer:
उभयान्वयी अव्यय म्हणजे जो शब्द दोन शब्दांना क किंवा वाक्यांना जोडतो. (conjunction)
उदाहरण :- मी आणि आई आज बाजारात जाणार.
गावात खूप डोंगर व नद्या आहेत.
वरील वाक्यातील आणि, व इत्यादी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हटले जाते.
Similar questions
Math,
2 months ago
Math,
2 months ago
Business Studies,
4 months ago
Biology,
10 months ago
Physics,
10 months ago