उच पाहायला जास्त आवडते. झाडाचे/वेलीचे नाव कृती ) पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहा. वैशिष्ट्ये (अ) निळसर फुलांचे तुरे (आ) गुलाबी रंगांची कोवळी पालवी (इ) गुलाबी गेंद (ई) कडवट उग्र वास (उ) दुरंगी फुले (ऊ) तीन पाकळ्यांचे फूल (ए) पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे
सब्जेक्ट इस मराठी
Answers
Answered by
1
Explanation:
yes it is an marathi language
Answered by
2
Answer:
- वैशिष्ट्ये : निळसर फुलांचे तुर
- झाडाचे/वेलीचे नाव : करंजाचे झाड
2. वैशिष्ट्ये : गुलाबी रंगांची कोवळी पालवी
- झाडाचे/वेलीचे नाव : पिंपळ
3. वैशिष्ट्ये : गुलाबी रंगांची कोवळी पालवी
- झाडाचे/वेलीचे नाव : पिंपळ
4. वैशिष्ट्ये: कडवट उग्र वास
- झाडाचे/वेलीचे नाव : करंजाचे झाड
5. वैशिष्ट्ये : दुरंगी फुले
- झाडाचे/वेलीचे नाव : घाणेरी
6. वैशिष्ट्ये : दुरंगी फुले
- झाडाचे/वेलीचे नाव : घाणेरी
7. वैशिष्ट्ये : पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेल फळ
- झाडाचे/वेलीचे नाव : फणस
⏺️तुमचा प्रश्न मोठा आणि थोडा कठीण होता, पण मी दिलेले उत्तर अगदी बरोबर आहे.
I HOPE IT HELPS YOU! ✌️
Similar questions