उचल म्हणजे काय ?उचल म्हणजे व्यावसायिकाने आपल्या व्यवसायातून स्वतःच्या खाजगी उपयोगासाठी रोख, माल किंवा वस्तूंची केलेली
उचल होय. मालक व्यवसायातून जेव्हा अशा प्रकारची उचल करतो तेव्हा व्यवसायातील त्याच्या भांडवलात घट होते. म्हणून
उचल ही रक्कम ताळेबंदाचे देयता बाजूवर भांडवलातून वजा करण्यात येते. मालकाद्वारे स्वतःचे किंवा घरगुती उपयोगाकरिता
व्यवसायातून उचललेला माल अविक्रीत माल असतो म्हणून त्याची नोंद व्यापार खात्याचे जमा बाजूस करण्यात येते किंवा
खरेदीतून वजा करण्यात येते.
Answers
Answered by
1
Answer:
can you please write the question in english
Explanation:
please mark as brainless
Similar questions
Math,
26 days ago
English,
26 days ago
Social Sciences,
1 month ago
History,
9 months ago
Social Sciences,
9 months ago