उगव
गाव पंचायतीची जमीन_______
जमीन म्हणून वापरण्यात येते.
ता अधिक अवलंब
Answers
Answered by
0
Answer:
रा ज्यात गाव-खेड्यात आजही शेत-शिव-पाणंद रस्ते, पायवाटा, गाडीवाटा, शेताच्या धुरे-बंधाऱ्यांच्या हद्दी निश्चित नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी असे रस्ते बंद करून त्यावर अतिक्रमणे वाढली आहेत. धुरे-बंधारे कोरली जात आहेत. यातून भांडण-तंटे उद्भवत आहेत. राज्याच्या तालुका-जिल्हा सत्र न्यायालयात सर्वाधिक खटले अशा वादांचीच आहेत.
Similar questions