India Languages, asked by AnuDongre43, 5 months ago

उजाड उघडे माळरानही- भावार्थ, प्रस्तावना

only in marathi nd aata hoga toh hi batana wrna me report kr dungi.....​

Answers

Answered by franktheruler
0

उजाड उघडे माळरानही- भावार्थ खालील प्रकारे लिहिले आहे.

  • प्रस्तावना :
  • "उजाड उघडे माळरानही " ही कविता ललिता गादगे या कवयित्रीनी लिहिली आहे. या कवितेत निसर्गसौंदर्यातील बदलांचे वर्णन अतिशय मनमोहक प्रकारे केले आहे.

  • भावार्थ :
  • उजाड उघडे माळरानही या कवितेत कवियित्री नी वसंत ऋतु चे सौंदर्या चे वर्णन केले आहे.
  • उजाड उघडे माळरान वसंत गान गाऊ लागले आहे.
  • झुळझुळ वाहणारे झरे, हिरवीगार झाडे, उंचच उंच पर्वत, खळाळणाऱ्या सरिता या साऱ्यांनी तयार झालेली सृष्टी खूपच सुंदर आहे. ही सृष्टी माणसाला भरभरून देते. स्वत:च्या स्वार्थासाठी माणूस सुंदर सृष्टीचा नाश करतो. या मुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे.
  • या मनमोहक व सुंदर निसर्गाचे संगोपन करून निर्सगाचा समतोल साधला पाहिजे असे कवियित्री म्हणते .
  • आम्हाला निसर्गसौंदर्यातील बदलांचे जाणीवपूर्वक स्वागत करायचे पहिजे.
  • असा संदेश या कवितेत मिळते .

#SPJ1

Similar questions